Gold Price Today : ज्याची भीती तेच घडले, सोन्याची मोठी झेप, सोने खरेदी करणाऱ्यांना दणका, थेट सोने 2..

Gold Price Today : सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यातच सोमवारी सोन्याचा भाव पुढे आला. सोने 1 लाखाच्या आतमध्ये जाणार असल्याचे सांगणाऱ्यांना दणका बसला.

| Updated on: Nov 23, 2026 | 10:15 AM
1 / 6
मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. त्यातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याने मोठा दणका दिला. काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरत आहेत. 

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. त्यातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याने मोठा दणका दिला. काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरत आहेत. 

2 / 6

सोन्याचा भाव 1 लाखाच्या आतमध्ये येईल, असा अंदाज होता. जागतिक घडामोडींचा परिणाम होण्याच्या भावावर होताना दिसत आहे. चांदीचेही भाव धाडकन कोसळताना दिसले. 

3 / 6

तज्ज्ञांच्या मते काही दिवसातच सोने 1 लाखापेक्षा कमी होईल. मात्र, सोन्याचा भाव पुन्हा वधारला आहे. सोन्याचा भाव कमी होणार असल्याचे सांगितले जात असतानाच सोन्याने मान वरती काढलीये. 

4 / 6

आज सोन्याचा भाव तब्बल 2 हजारांनी वाढला आहे. सोने 2 हजारांनी स्वस्त झाले. मागील काही दिवसांपासून सोन्याचा भाव कोसळताना दिसत होता. आज 23 नोव्हेंबर 2026 रोजीचे सोन्याचा भाव पुढे आला. 

5 / 6

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1, 25, 220 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,14,790 रुपये प्रति 10ग्रॅमवर पोहोचला आहे. सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली.

6 / 6

मुंबईत आज 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 25 हजार 70 रूपये झाली. 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 14 हजार 640 रूपये झाले. सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याचा अंदाज असतानाच सोने पुढे निघून गेले. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us