1 हजाराहून अधिक पदांसाठी मेगा भरती, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
Govt job 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती पार पडत आहे.
1 / 5

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्याकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
2 / 5

1 हजार 499 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही भरावी लागणार आहेत.
3 / 5

dsssb.delhi.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 100 रूपये फीस उमेदवारांना भरतीसाठी भरावी लागणार आहे.
4 / 5

17 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
5 / 5

18 ते 32 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही एकप्रकारची बंपर भरती नक्कीच म्हणावी लागेल.
Follow Us