रश्मिका मंदानाची संपत्तीचा आकडा हैराण करणारा, 29 व्या वर्षी इतक्या कोटींची मालकीण

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक हीट सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत रश्मिकाने चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. आज अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र राश्मिकाची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेसोबतच अभिनेत्रीने कोट्यवधींची माया देखील कमावली आहे.

| Updated on: Apr 05, 2025 | 3:22 PM
1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदानाची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. तिच्याकडे अनेक शहरांमध्ये आलिशान मालमत्ताही आहेत.

2 / 5
रशमिका मंदाना हिचा बंगळुरूमध्ये 8 कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे. त्यात बाग आणि डिझायनर फर्निचर आहे. अभिनेत्री कायम स्वतःच्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
याशिवाय कुर्ग, गोवा आणि हैदराबादमध्येही आलिशान घरे आहेत. एवढंच नाही तर 2021 मध्ये तिने मुंबईत एक अपार्टमेंटही खरेदी केलं आहे.

4 / 5
रश्मिका मंदाना हिच्याकडे सुमारे 40 लाख रुपयांची ऑडी Q3, 50 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ सी-क्लास आणि टोयोटा इनोव्हा आणि ह्युंदाई क्रेटा आहे. अभिनेत्री रॉयल आयुष्य जगते.

5 / 5
रश्मिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.