AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni roy : …MY M. म्हणत मौनी रॉयने दिलेल्या मंदिरा बेदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

या वाढदिवसाच्या निमित्ताने मौनी ने मंदिराला ' तू माझी सर्वात मौल्यवान मैत्रीण, माझी बहीण, माझे कुटुंब बनली आहेस. मागील वर्ष तुझ्यासाठी अत्यंत काठीण होते. यामध्ये तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले.तरी तुला त्यातून अगदी फिनिक्स पक्षा सारखे उभे राहताना आम्ही पहिले आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 15, 2022 | 3:40 PM
Share
अभिनेत्री  मंदिरा बेदी व  मौनी रॉय यांची जिगरी दोस्ती तर बॉलिवूडमध्ये  जग जाहीर आहे.  याबरोबरच सोशल मीडियावरील  पोस्टमधूनही अनेकदा  यांच्या दोस्तीची कल्पना अनेकदा चाहत्यांना  येत असते

अभिनेत्री मंदिरा बेदी व मौनी रॉय यांची जिगरी दोस्ती तर बॉलिवूडमध्ये जग जाहीर आहे. याबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमधूनही अनेकदा यांच्या दोस्तीची कल्पना अनेकदा चाहत्यांना येत असते

1 / 5

 बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखलया जाणाऱ्या  अभिनेत्री मंदिरा बंदीचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने मौनी रॉयने खास पोस्ट लिहीत मंदिरा बंदीला वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या  आहेत.

बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखलया जाणाऱ्या अभिनेत्री मंदिरा बंदीचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने मौनी रॉयने खास पोस्ट लिहीत मंदिरा बंदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 5
मौनी ने ' तू माझी सर्वात मौल्यवान मैत्रीण, माझी बहीण, माझे कुटुंब बनली आहेस.  मागील वर्ष तुझ्यासाठी अत्यंत काठीण होते. यामध्ये  तुझे आयुष्य  उद्ध्वस्त झाले.तरी तुला  त्यातून अगदी फिनिक्स पक्षा सारखे उभे राहताना आम्ही पहिले आहे.

3 / 5
वीर व तारा तसेच  सर्व मित्र- मैत्रीणीसाठी तु तुझ्या सर्वात मोठ्या दुःखाचे रूपानंतर प्रेमळ व दयाळूपणामध्ये बदलले. जे मी पाहिले आहे. असे मौनीने म्हटले आहे.

वीर व तारा तसेच सर्व मित्र- मैत्रीणीसाठी तु तुझ्या सर्वात मोठ्या दुःखाचे रूपानंतर प्रेमळ व दयाळूपणामध्ये बदलले. जे मी पाहिले आहे. असे मौनीने म्हटले आहे.

4 / 5
अंतर-बाह्य सुंदर असलेल्या  या मुलीला  वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजच्या दिवशी  तू केवळ हास्य ,आनंदाश्रू तुझ्या डोळ्यात तरळू दे , शब्दात व्यक्त करता येत नाही त्याही पेक्षा अधिक प्रेम मी तुझ्यावर करते.

अंतर-बाह्य सुंदर असलेल्या या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजच्या दिवशी तू केवळ हास्य ,आनंदाश्रू तुझ्या डोळ्यात तरळू दे , शब्दात व्यक्त करता येत नाही त्याही पेक्षा अधिक प्रेम मी तुझ्यावर करते.

5 / 5
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान