13 वर्षांपूर्वी कशी दिसायची प्राजक्ता माळी? शेवटचा फोटो पाहून सर्वच थक्क

सध्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी 13 वर्षांपूर्वी कशी दिसायची? फोटो पाहून तुम्ही देखील ओळखू शकणार नाही.

| Updated on: Aug 22, 2026 | 2:43 PM
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता माळी आणि अभिनेता ललित प्रभाकर तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

2 / 5
दोघेही ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या निमित्ताने प्राजक्ताचे तब्बल 13 वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

3 / 5
प्राजक्ता आणि ललित यांनी लोकप्रिय ठरलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत प्राजक्ताने ‘मेघना’ तर ललित प्रभाकरने ‘आदित्य’ची भूमिका साकारली होती. त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला आणि केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली होती.

4 / 5
आता अनेक वर्षांनंतर हीच जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची घोषणा झाल्याने चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्याचबरोबर मालिकेतील प्राजक्ताचे जुने फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

5 / 5
या फोटोंमध्ये प्राजक्ताचा साधा, निरागस आणि क्यूट अंदाज पाहायला मिळत असून, आजच्या ग्लॅमरस लूकच्या तुलनेत तिच्या जुन्या लूकमध्ये झालेला बदल चाहत्यांच्या लक्षात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us