
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ #SatyagrahaForOurDaughters आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली अर्धापूर येथे #SatyagrahaForOurDaughters आंदोलन करण्यात आले.

कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कांग्रेस कार्यकर्ते उपस्तित होते.

नवी मुंबईतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

नागपूरमधील संविधान चौक येथे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.