Benefits Of Eggs : संडे हो या मंडे… दररोज 2 अंडी खावा, शरीरात दिसतील 5 बदल

अंडी खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. दररोज आहारात अंडीचा सामावेश केल्याने शरीरात महत्वाचे बदल दिसून येतील.

| Updated on: Jul 30, 2026 | 7:19 PM
1 / 6
तुम्ही दररोज अंडी खात असाल, तर शरीरासाठी फायदेशीर आहे. अंडी योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही.

2 / 6
अंड्यामध्ये 186 मिलीग्राम कोलेस्ट्रोल असतं. अंडी 70 टक्के लोकांचं कोलेस्ट्रोल वाढवत नाही. 30 टक्के लोकांच्या कोलेस्ट्रोल वाढ पाहायला मिळू शकते. अंडी खाल्ल्याने शरीरातील हाय-डेसिंटी लिपोप्रोटीनचं प्रमाण वाढतं.

3 / 6
अंड्यामध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असतं. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन बी 12, बायोटिन, रिबोप्लाविन, थियामिन आणि सेलेनियम देखील असते. या व्हिटॅमिनमुळे केस, त्वचा आणि नखांना फायदेशीर ठरते.

4 / 6
अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झियाझॅन्थिन या दोन अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या मॅक्युलर भागात आढळतात. अंड्यामधील ल्युटीन, झियाझॅन्थिन आणि ओमेगा-3 हे डोळ्यांचे आरोग्य राखण्यात महत्वाची भूमिका निभावतात.

5 / 6
अंड्यामध्ये कोलीन नावाचं जीवनसत्व असतं. अंडी खाल्ल्याने मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. इतर खाद्यपदार्थांमध्ये कोलीन आढळत नाही.

6 / 6
अंड्यामधील व्हिटॅमिन डी शरीराला फायदेशीर ठरते. डी व्हिटॅमिनमुळे हाडे आणि दात निरोगी राहण्यास मदत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us