AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजिंक्य रहाणेचा असा एक विश्वविक्रम, तो मोडणं जवळपास अशक्य! चला जाणून घेऊयात रेकॉर्डबाबत

अजिंक्य रहाणे याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता मैदानात उतरणार नाही. असं असताना आतापर्यंतच्या कारकि‍र्दीत त्याने अनेक विक्रम रचले आणि मोडले. पण त्याच्या नावावर असलेला एक विक्रम जबरदस्त आहे. भविष्यातही हा विक्रम मोडणं वाटतं तितकं सोपं नाही. चला जाणून घेऊयात...

| Updated on: Jul 30, 2026 | 8:29 PM
Share
अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून मैदानात दिसणार नाही. कोणत्या नव्या भूमिकेत दिसेल हे सांगणं आता कठीण आहे. पण त्याच्या एका विक्रमाची चर्चा मात्र रंगली आहे. (PC-GETTY IMAGES)

1 / 5
अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले असून 5077 धावा केल्या आहेत. यात 12 शतकं ठोकली आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 35.3 च्या सरासरीने 2962 धावा केल्या आहेत. यात तीन शतकांचा समावेश आहे. यासह रहाणेने 20 टी20 सामने खेळले आहेत. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
अजिंक्य रहाणेने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक विक्रम रचले आणि मोडले. पण क्षेत्ररक्षक म्हणून झेल पकडण्याचा त्याचा विक्रम जबरदस्त आहे. त्याच्या नावावर असलेला हा विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
अजिंक्य रहाणेची कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडण्याची सरासरी आहे. त्याने कसोटीत फिरकी गोलंदाजीवर 68.6 टक्के झेल पकडले आहेत. कसोटीत 102 झेल पकडले आहेत, त्यापैकी 70 झेल फिरकी गोलंदाजीवर घेतले आहेत. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
अजिंक्य रहाणनेनंतर महेला जयवर्धने झेल पकडण्याच्या सरासरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटीत 205 झेल पकडले आहेत. त्यापैकी 139 झेल हे फिरकीविरुद्ध पकडले आहे. पण त्याच्या झेलची संख्या जरी अधिक असली तर त्याची सरासरी ही अजिंक्यपेक्षा कमी आहे. त्याची फिरकीवर झेल पकडण्याची सरासरी 67.8 टक्के आहे. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती