अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन भावूक पोस्ट केली आहे. त्यांनी लतादीदींचे निधन झाला तो द6 फेब्रुवारी हा दिवस काळा दिन असल्याचे म्हटले आहे.

माझ्या चित्रपटासाठी त्यांनी गाणी ऐकली आहेत. अनेक कार्यक्रमांमधून आम्ही एकमेकींना कायम भेटत आलो आहे.

हेमा मालिनी सध्या आपल्या राजकारणात बिझी आहेत, कित्येक वर्षे त्या आता चित्रपटापासून लांब राहिल्या आहेत.

हेमा मालिनी यांनी मागील वर्षी आलेल्या शिमला मिर्ची या चित्रपटात त्यांनी काम केले होते, मात्र त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल दाखवली नाही.

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन भावूक पोस्ट केली आहे. त्यांनी लतादीदींचे निधन झाला तो द6 फेब्रुवारी हा दिवस काळा दिन असल्याचे म्हटले आहे.