OTT Plaform : 19 हजार कोटी रुपयांची कमाई करणारा चित्रपट OTT वर होणार रिलीज, जाणून घ्या तुम्ही कुठे, कधी पाहू शकता

OTT Plaform : मागच्यावर्षी थिएटरमध्ये एक चित्रपट रिलीज झालेला. या चित्रपटाने 19 हजार कोटी रुपयापेक्षा जास्तची कमाई केली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

| Updated on: Feb 19, 2026 | 3:47 PM
1 / 5
Ne Zha 2 OTT Plaform : चित्रपटगृहात जेव्हा कुठला चित्रपट रिलीज होतो, तेव्हा लोकांची नजर त्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर असते. काही चित्रपट फ्लॉप होतात. काही एवरेज असतात. काही चित्रपट असेही असतात, जे कमाईच्या बाबतीत इतिहास रचतात.

2 / 5
मागच्यावर्षी 2025 मध्ये असाच एक चित्रपट आला. त्या चित्रपटाने फक्त कमाईच्या बाबतीतच बॉक्स ऑफिसवर धमाका केला नव्हता. आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा एनिमेटेड फिल्मचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. तो चित्रपट आहे  Ne Zha 2.

3 / 5
Ne Zha 2 एक चायनीज चित्रपट आहे. त्याचं डायरेक्शन जियाओजीने केलं आहे. 29 जानेवारी 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला.  आता वर्षभरानंतर  ओटीटी वर हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर, तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल, तर तुम्ही OTT वर पाहू शकता.

4 / 5
हा एनिमेटेड चित्रपट 20 फेब्रुवारीला ओटीटी प्लेटफॉर्म जियो हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. या फिल्मला इंग्लिश, मंदारिनसह  हिंदीमध्ये सुद्धा स्ट्रीम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फिल्मचा पहिला पार्ट वर्ष 2019 मध्ये आलेला.  लोकांनी हा चित्रपट पसंत पडलेला.

5 / 5
बॉक्स ऑफिस मोजोनुसार वर्ल्डवाइड Ne Zha 2 ने 2.2 बिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयाच्या हिशोबाने 19 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली होती. या पिक्चरचं बजेट 80 मिलियन डॉलर होतं. भारतीय रुपयाच्या हिशोबाने ते जवळपास  700 कोटी रुपये होतं.