फोटो काढा आणि टोमॅटो मोफत घ्या, स्टुडिओ बाहेरचा बॅनर चर्चेत

स्टुडिओबाहेर असलेल्या त्या बॅनरवरती लिहिले आहे की, इथे फोटो काढा आणि फुकटात टोमॅटो घ्या.

| Updated on: Aug 04, 2023 | 11:26 AM
1 / 5
टोमॅटो हा देशभर चर्चेचा विषय बनला आहे, राजकारणी किंवा व्यावसायिक टोमॅटोच्या माध्यमातून लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

2 / 5
तेलंगण राज्यातील भद्राद्री कोट्टागुडेम जिल्ह्यातील एक फोटो स्टुडिओ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फोटो क्लिक करून टोमॅटो मोफत देत आहे.

3 / 5
 आनंद नावाच्या छायाचित्रकाराने त्याच्या स्टुडिओबाहेर तसा एक मोठा बॅनर लावला आहे.

4 / 5
स्टुडिओबाहेर असलेल्या त्या बॅनरवरती लिहिले आहे की, इथे फोटो काढा आणि फुकटात टोमॅटो घ्या.

स्टुडिओबाहेर असलेल्या त्या बॅनरवरती लिहिले आहे की, इथे फोटो काढा आणि फुकटात टोमॅटो घ्या.

5 / 5
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी लोक त्याच्या स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी पोहोचत आहेत.