10 हजाराहून अधिक पदांसाठी मेगा भरती, होमगार्ड होण्याची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Home Guard Recruitment : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे खरोखरच बी मोठी संधी आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

| Updated on: Jan 24, 2024 | 4:29 PM
1 / 5
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

2 / 5
होमगार्ड महानिदेशालय दिल्ली यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 10285 पदे ही भरती जाणार आहेत. ही मोठी संधीच आहे.

3 / 5
dghgenrollment.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज हा करावा लागणार आहे. फक्त आॅनलाईन पद्धतीनेच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

4 / 5
दहावी आणि बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये.

5 / 5
20 ते 45 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया होमगार्ड पदासाठी होत आहे.