Ambani : अंबानींच्या शाळेत शिकवतात किती शिक्षक ? पगार किती ? कशी मिळते ॲडमिशन ? जाणून घ्या एका क्लिकवर

मुकेश अंबानींच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सेलिब्रिटींची मुले शिकतात. ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहरूख खान,शाहिद कपूर पासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनी इथेच शिक्षण घेतले. मात्र या शाळेत शिक्षक किती आहेत, शाळेत कोणकोणत्या सुविधा आहेत, जाणून घेऊया A to Z माहिती..

| Updated on: Dec 16, 2025 | 9:43 PM
1 / 7
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी परिवार नेहमी चर्चेत असतो. त्यांचा बिझनेस तर सर्वदूर पसरला आहेच, पण त्यांची एक शाळाही आहे. जिथे देशातील अनेक दिग्गज व्यक्ती, तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलंही शिकत असतात. ( Photos : Social Media)

2 / 7
या शाळेत अमिताभ बच्चन यांची नात आराध्या, शाहरुख खानचा मुलगा, करीना-सैफचा मुलगा शिकतो, तसेच करण जोहर याची मुलं, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारानेही याच शाळेत शिक्षण घेतलं होतं. जाणून घेऊनाय धीरूभाई अंबानी स्कूलबद्दल विशेष माहिती..

3 / 7
मुकेश अंबानी यांनी सुरू केलेली धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल सर्वश्रुत आहेच. अंबानी कुटुंबातील सर्व मुलंही याच शाळेत शिकली आहेत.या शाळेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. रिपोर्ट्सनुसार, धीरूभाई अंबानी  स्कूलमध्ये फक्त 1087 मुलं शिकतात आणि त्यांना शिकवणारे शिक्षक आहेत 187. म्हणजेच प्रत्येक 6 विद्यार्थ्यांमागे असतो 1 शिक्षक.

4 / 7
या शाळेच्या कँटीनचा मेन्यू प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी तयार केला आहे. तर शाळेचा युनिफॉर्म डिझाईन केला आहे प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा याने, तर शाळेची प्रेअर लिहीली आहे जावेद अख्तर यांनी आणि या प्रेअरचे म्युझिक कंपोझ केलं आहे शंकर-एहसान-लॉय यांनी.

5 / 7
या शाळेची वार्षिक फी 12 ते 15 लाख रुपयांदरम्यान आहे.  पण या शाळेत प्रवेश मिळवणं इतकं सोपं नाही.  सामान्य लोकं तर सोडाच पण अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनाही शाळेच्या ॲडमिशनसाठी वेटिंग लिस्टमध्ये टाकण्यात येतं. ॲडमिशनसाठी मुलांचा इंटरव्ह्यू तर होतोच पण त्यांच्या पालकांचीही मुलाखत घेतली जाते.

6 / 7
या शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी लाखो मुलं अप्लाय तर करतात, पण त्यातून काही मोजक्याच मुलांना रूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रवेश मिळतो. त्यातही जुने विद्यार्थी आणि स्कूल स्टाफच्या कुटुंबाला जास्त प्राधान्य मिळतं. स्टारकिड्सनी भरलेल्या या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या अनुभवानुसार दोन ते सात लाख रुपयांदरम्यान पगार मिळतो अशी माहिती समोर आली आहे.

7 / 7
या शाळेच्या लायब्ररीमध्ये सुमारे 40 हजार पुस्तकं आहेत. तर शाळेत एकूण 60 क्लासरूम आहेत. मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांसाठी 2.3 एकरचे मैदान असून अनेक डिजीटल सुविधाही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.