डी-मार्टमधील महिला कॅशिअरला किती पगार असतो? ऐकून तुम्ही देखील..
अनेकदा आपण डी-मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी गेलो असतो कॅशिअरवर मोठ्या प्रमाणात महिला दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का कॅशिअरला किती पगार असतो? जाणून घ्या सविस्तर
1 / 6

सध्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डी-मार्ट उभारण्यात आली आहेत. कारण महिलांना सर्व गोष्टी स्वस्त आणि एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण म्हणजे डी-मार्ट आहे.
2 / 6

त्यामुळे डी-मार्टमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना किती पगार असतो?
3 / 6

डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या पदावर आणि अनुभवावर अवलंबून असतो. हा पगार 12 हजार पासून ते 25 हजार रुपयांपर्यंत असतो.
4 / 6

ज्यामध्ये सेल्स असोसिएट / कॅशिअर वर असणाऱ्या महिलांना महिन्याला 12 ते 14 हजार पगार मिळतो.
5 / 6

तर स्टोअर स्टाफ / रिटेल असिस्टंट असणाऱ्या महिलांना 10 ते 14 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.
6 / 6

डी-मार्टमध्ये सुपरवायझर / सेक्शन हेड महिलांना दर महिन्याला 18 ते 25 हजार रुपये पगार मिळतो.
Follow Us