मुघलांच्या राण्या एवढ्या सुंदर कशा दिसायच्या? अखेर सिक्रेट समोर!

मुघलांच्या महाराण्या फारच सुंदर दिसायच्या. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य काय होतं, हे आजही विचारलं जातं. सौंदर्य टिकून राहावे यासाठी त्या खास घरगुती उपाय करायच्या. त्यामुळेच त्या सुंदर दिसायच्या, असे बोलले जाते.

| Updated on: Nov 13, 2025 | 10:56 PM
1 / 5
मुघल राजांनी कित्येक वर्षे भारतावर राज्य केलेलं आहे. मुघल स्राम्राज्यातील औरंगजेब हा सर्वाधिक क्रुर राजा समजला जातो. तर याच मुघल राजांमधील शाहजहान या राजाने आपली पत्नी राणी मुमताजच्या आठवणीत थेट ताजमहाल उभा केला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

2 / 5
हा ताजमहाल आजही शाहजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. मुघल राजांच्या पत्नी फारच सुंदर होत्या. मुमताज हे त्याचेच एक उदाहरण. आपले सौंदर्य टिकून राहावे यासाठी मुघल राजांच्या राण्या वेगवेगळे उपाय करायच्या असे सांगितले जाते.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

3 / 5
मुघलांच्या राण्यांची महती सांगणारे अनेक किस्से आजही ऐकवले जातात. त्याबाबत अनेक दंतकथा आहेत. सुंदर दिसण्यासाठी मुघल राण्या गुलाबजल, चंदन, मुलतानी मिट्टी असे नैसर्गिक उपाय वापरायच्या असे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

4 / 5
अशा उपायांमुळे त्यांची त्वचा कोमल आणि चमकदार राहायची. आपले सौंदर्य टिकून राहावे यासाठी मुघल राण्या चंदनाचाही वापर करायच्या. मुघलांच्या राण्यांन अत्तराचीही आवड होती, असे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

5 / 5
(टीप- या लेखातील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांच्या मदतीने घेण्यात आलेली असून ती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)