उंदीर घरात यायला घाबरेल, शून्य रुपये खर्च लागणाऱ्या या ट्रिक वापरा, चमत्कार पाहा!

तुम्ही या गोष्टी केल्या तर घरातील उंदीर पुढच्याच काही तासांत पळून जातील. विशेष म्हणजे हे उपाय करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याचीदेखील गरज नाही. त्यामुळे हे उपाय कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Apr 20, 2026 | 8:27 PM
1 / 5
घरात एकदा उंदीर झाले की ते सहजासहजी बाहेर पडत नाहीत. कुठलेही औषध किंवा स्प्रे वापरला तरीही उंदीर घात ठाण मांडून बसतात. अशा वेळी नेमकं काय करावं, हे अनेकांना सुचत नाही. परंतु एक रुपयाही खर्च न करता तुम्ही घरातील उंदरांना बाहेर पळवून लावू शकता.

2 / 5
ते कसे शक्य आहे, याबाबत जाणून घेऊ या. तुमच्या घरातील कांदा हा उंदराला अजिबात आवडत नाही. कांद्याला बारीक करून त्यातील रस बाहेर काढावा. त्यानंतर त्या रसाला बॉटलमध्ये भरून जिथे-जिथे उंदीर आहेत, तिथे-तिथे फवारावा. पुढच्या काही दिवसांत उंदीर घरातून पळून जातील.

3 / 5
तुम्ही किचनमध्ये वापरत असलेला बेकिंग सोडादेखील उंदरांना पळवून लावू शकतो. बेकिंग सोडा पीठ किंवा साखरेत मिसळा. त्यांतर ते उंदराला खाण्यासाठी घराच्या कोपऱ्यात सोडून द्या. उंदरांनी हे मिश्रण खाल्ल्यास त्यांच्या पोटात बिघाड होते. त्यामुळे ते घरातून पळून जातात.

4 / 5
लाल मिरचीची पूडदेखील उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी उपयोगी पडते. घरात ज्या ठिकाणी उंदीर झालेले आहेत, त्या ठिकाणी लाल मिरचीची पूड टाकावी. उंदरांना मिरचीचा गंध आवडत नाही. त्यामुळे ते घरातून लगेच पळून जातात.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Follow Us