Car Discount : 73000 रुपयापर्यंत बंपर डिस्काऊंट, या 4 गाड्यांवर पैसे वाचवण्याची चांगली संधी

Hyundai कंपनीची नवीन गाडी विकत घेण्याचा प्लान असेल, तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी खास असू शकतो. कंपनी या महिन्यात तुम्हाला 73 हजार रुपयापर्यंत फायदा देऊ शकते. वेगवेगळ्या मॉडल्सवर वेगवेगळी सूट असू शकते. सर्वात जास्त डिस्काऊंटचा फायदा कुठल्या मॉडलवर आहे जाणून घ्या.

| Updated on: Feb 16, 2026 | 2:47 PM
1 / 5
Hyundai Verna Discount : Carwale नुसार, या गाडीवर 73 हजार रुपयाचा फायदा मिळतोय. लवकरच या गाडीचं फेसलिफ्ट मॉडल लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. या गाडीची किंमत 10.79 लाखापासून (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- हुंडई)

2 / 5
Hyundai Exter Discount : कंपनीच्या अर्फोडेबल एसयूवी वर 33 हजार रुपयापर्यंतचा फायदा दिला जातोय. या गाडीची टक्कर टाटा पंच आणि निसान मॅग्नाइट सारख्या मॉडल्ससोबत आहे. या एसयूवीची किंमत 5,68,033 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- हुंडई)

3 / 5
Hyundai Grand i10 Nios Discount : हुंडईच्या या हॅचबॅक वर 48 हजार रुपयापर्यंतचा फायदा दिला जातोय. या गाडीची किंमत 5.47 लाख (एक्स शोरूम) रुपयापासून सुरु होते. (फोटो- हुंडई)

4 / 5
Hyundai i20 Discount : या प्रीमियम हॅचबॅक वर 48 हजार रुपये वाचवण्याची संधी आहे.  ही कार  Altroz, Baleno आणि Glanza सारख्या मॉडल्सना टक्कर देते. या हॅचबॅकची किंमत 6.86 लाख (एक्स शोरूम) रुपयापासून सुरु होते. (फोटो- हुंडई)

5 / 5
या ऑफर्सचा फायदा तुम्हाला 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत मिळू शकतो. या ऑफर्स वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या असू शकतात.   स्टॉकच्या उपलब्धतेवर ते अवलंबून आहे. (फोटो- हुंडई)