डिमार्टमध्ये कॅरी बॅगसाठी पैसे देत आहात? थांबा, तात्काळ तुम्ही..
डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर सर्वांचा भर असतो. डिमार्टमध्ये खरेदी केल्याने मोठी बचत होते. मात्र, बऱ्याचदा डिमार्टमध्ये पिशवी खरेदी करण्यामध्ये आपण जास्त पैसे घालतो. हे टाळायचे असेल तर एक खास आयडिया आहे.

डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर सर्वांचा भर असतो. डिमार्टमध्ये खरेदी केल्याने पैशांची मोठी बचत होते. जवळपास लोक डिमार्टमध्ये खरेदी करतात. घरगुती साहित्य आणि किराणा डिमार्टमध्ये स्वस्तात मिळतो.
डिमार्टमध्ये खरेदी केल्यानंतर आपल्याला बॅग विकत घ्यावी लागते. मात्र, बॅगचे पैसे वाचवायची असतील तर खास युक्ती आहे. डिमार्टमध्ये पिशवी 20 रूपयांना मिळते. ते पैसे वाचवायची असतील तर सरळ एक आयडिया आहे.
डिमार्टमध्ये दिल्या जाणाऱ्या 20 रूपयांच्या पिशवीत काहीच होत नाही, अशा दोन ते तीन पिशव्या खरेदी कराव्या लागतात. त्यात साधारण शंभर रूपये जातात. अशावेळी आपण सरळ डाळ, तांदुळ खरेदी करताना पिशव्या मोठ्या घ्याव्यात.
डिमार्टमध्ये कडधान्य आणि इतर साहित्य घेण्यासाठी ठेवलेल्या कॅरी बॅग मोठ्या घ्या, ज्यामुळे वेगळ्या पिशव्या खरेदी करण्याची वेळ येणार नाही आणि आपले पैसेही यामुळे वाचतील.
त्यातच काही दिवसांपूर्वीच ग्राहक आयोगाने दुकानात मिळणाऱ्या लोगो असलेल्या पैशवी पैशाने देण्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे पिशवीसाठी पैशांची मागणी करणे कायदेशीर योग्यनाही.