सीएनजी कार घ्यायची आहे, पण ऑटोमेटिकचा पर्यायही हवा, तर या कार पाहा…

सीएनजी कारची मागणी अचानक वाढली आहे. विशेषतः इथेनॉल मिश्रित पेट्रोल इंधनाच्या आगमनामुळे, लोक मोठ्या संख्येने पुन्हा सीएनजीकडे वळत आहेत. मात्र, सीएनजीत ऑटोमॅटिकचा पर्याय नसल्याची अनेकांची तक्रार असते. जर तुम्हाला सीएनजी असलेली ऑटोमॅटिक कार हवी असेल, तर आता बाजारात काही पर्याय उपलब्ध आहेत.

| Updated on: Jul 05, 2026 | 9:17 PM
1 / 6
 टाटा पंच फेसलिफ्ट टाटाची लेटेस्ट कारपैकी एक आहे. या कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजीसोबत ऑटोमेटिक गिअरबॉक्स मिळतो. या कारच्या सीएनजी ऑटोमेटिक व्हेरिएंटची किंमत  8.66 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होऊन 10.66 लाख एक्स शोरूमपर्यंत ( नवी दिल्ली ) आहे.

2 / 6
दूसरा पर्याय अलिकडेच लाँच झालेल्या टाटा टियागो सीएनजी ऑटोमेटिकची किंमत  7.04 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते. आणि 8.54 लाख रुपये एक्स शोरुमपर्यंत जाते. कंपनी चार सीएनज व्हेरिएंट्सना AMT गिअरबॉक्ससह ऑफर करते.

3 / 6
टाटा कंपनीची अल्ट्रोझ मध्ये देखील तु्म्हाला सीएनजीसोबत ऑटोमेटिक कारचा मजा घेता येते.  अल्ट्रोझ सीएनजी प्लस AMT ची किंमत  8.69 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते आणि 10.79 लाख रुपये एक्स शोरूमपर्यंत जाते.

4 / 6
या शिवाय तुम्ही टाटाची टिगोर देखील खरेदी करु शकता. कंपनी या कारचे अपडेट व्हर्जन आणणार आहे, मात्र, त्यास वेळ लागू शकतो.  जर तुम्हाला एक अशी सेडान कार हवी ज्यात सीएनजी आणि ऑटोमेटिक दोन्ही मिळत असेल तर तुम्ही ही कार खरेदी करु शकता. याची किंमत 8.28 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते.

5 / 6
जर तुम्हाला मोठ्या आकाराची कार हवी असेल तर निसान मॅग्नाईटची निवड करु शकतो. या कारमध्ये सीएनजी प्लस एएमटी मिळते. मात्र, यात तुम्हाला रेट्रो सीएनजी फिटमेंट मिळेल. कारच्या एएमटी व्हेरिएंटची किंमत  7.95 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते. सीएनजीसाठी तुम्हाला 74,999 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील.

6 / 6
या वर्गवारीत टाटाकडे सर्वाधिक पर्याय आहेत. मात्र, काही अन्य कंपन्यांच्या पोर्टफोलियामध्ये देखली तुम्हाला याचे पर्याय मिळतील, मात्र,टाटाच्या शिवाय कोणतीही ब्रँड कंपनी फिटेड सीएनजी आणि एएमटीचा पर्याय देत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us