Liquor: कोणत्या देशात स्वस्त मिळते दारू? भारतात किती आणू शकतो Bottle

Mixing Alcohol Drinks: काही ठिकाणी दारु अत्यंत महाग मिळते. तर काही ठिकाणी दारु अत्यंत स्वस्त मिळते. पण जगातील या देशातील मद्यप्रेमींची अगदी चंगळ आहे. कारण या देशात तुम्ही फिरायला गेलात तर फिरण्यापेक्षा कमी पैसा हा दारुसाठी लागले, इतकी दारु इथं स्वस्त आहे.

| Updated on: Dec 11, 2025 | 4:01 PM
1 / 6
Cheapest Liquor: जगभरातील मद्यपी हे आम्ही अर्थव्यवस्थेचा कणा आहोत असे सांगतात. कारण अनेक देशात दारुवर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. त्यातून सरकारला मोठा महसूल प्राप्त होतो. पण यामुळे दारु महाग मिळते आणि मद्यपींच्या आनंदाला ब्रेक लागतो. पण या देशात मद्यपी अत्यंत आनंदी आहेत.

2 / 6
जगातील काही देशात दारु अत्यंत स्वस्त मिळते. या देशात पर्यटक जेव्हा फिरायला जातात. तेव्हा इथला दारुचा भाव ऐकताच त्यांना आनंदाचा उकळ्या फुटतात. कारण दिवसभर जरी टुंग राहिले तरी त्यांच्या खिशावर भारता इतका परिणाम होत नाही. फिरण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या खर्चापेक्षा इथे मद्यपींना दारु स्वस्त असल्याचे वाटते.

3 / 6
तर सर्वात स्वस्त दारु ज्या देशात मिळते. त्यात व्हिएतनाम हा अग्रेसर देश आहे. अनेक वृत्तानुसार, व्हिएतनाम या देशात दारुची किंमत जवळपास 35 रुपयांपर्यंत असते. येथील लोकांचे उत्पन्न हे जवळपास 1 लाख रुपये प्रति व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना इथं दारु खरेदी स्वस्तात पडते.

4 / 6
तर व्हिएतनाम नंतर सर्वात स्वस्त दारु ही युद्ध सुरु असलेल्या युक्रेन या देशात मिळते. युक्रेनमध्ये नागरिकांना 45 रुपयांच्या घरात दारु मिळते. कारण येथे कराचा कोणताही मारा नाही आणि दारु तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याने कारखान्यांना, कंपन्यांना दारु तयार करण्यास मोठा खर्च येत नाही.

5 / 6
तर आफ्रिकेतील देश झांबिया हा तिसरा देश मद्यपींसाठी स्वर्ग आहे. कारण येथे ही दारुची किंमत अत्यंत कमी आहे. महागडी दारु येथे 75 रुपयांच्या घरात आहे. युक्रेन, व्हेनेझुएला, झांबिया या देशात दारु स्वस्त असण्यामागे तिथली कर रचना आहे. उत्पादन शुल्क अत्यंत कमी असल्याने आणि दारु तयार करण्याचा खर्च कमी असल्याने येथे दारु स्वस्तात मिळते.

6 / 6
तर या देशातून भारतात दारु आणता येते. पण तुम्ही ड्रम भरून दारू आणू शकत नाही. भारतीय नियमानुसार,  2 लिटर स्पिरिट अथवा वाईन आणता येते. त्यावर कर लागत नाही. पण जर तुम्ही यापेक्षा अधिक दारु आणाल तर मग कस्टम चार्ज द्यावा लागतो. त्यातही दारुच्या प्रतवारीनुसार कस्टम ड्युटी लागते.