Ind vs Pak : PM मोदी की शरीफ, कोणाला मिळतो जास्त पगार?

Indian and Pakistani PM Salary : भारत की पाकिस्तान कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना जास्त जास्त पगार मिळतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे. तसेच जगातील सर्वात जास्त वेतन घेणारा पंतप्रधान कोण आहे याचीही माहिती सांगणार आहे.

| Updated on: Dec 11, 2025 | 9:07 PM
1 / 5
भारताच्या पंतप्रधानांचे वेतन : भारताच्या पंतप्रधानांचे मासिक वेतन सुमारे 2 लाख रुपये असते. यात मूळ वेतन, दैनंदिन भत्ता आणि इतर भत्ते यांचा समावेश असतो. हा पगार भारतीय संसदेद्वारे ठरवला जातो.

2 / 5
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे वेतन : पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिळणारे मासिक वेतन तुलनेने कमी असते. अंदाजे हे वेतन 1 लाख 80 हजार पाकिस्तानी रुपयांच्या आसपास असते. ही रक्कम 60 हजार भारतीय रूपयांच्या आसपास आहे.

3 / 5
भत्ते आणि सुविधा : पगाराव्यतिरिक्त, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना मोठ्या सुविधा मिळतात. यात अधिकृत निवासस्थाना, सुरक्षा, मोफत विमान प्रवास आणि वैद्यकीय सुविधांचा समावेश असतो.

4 / 5
सर्वाधिक पगार घेणारे पंतप्रधान : जगातील सर्वाधिक पगार मिळणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पगार खूप कमी आहे. सिंगापूरच्या पंतप्रधानांना सुमारे 1.5 कोटी रुपये प्रतिमहिना पगार मिळतो.

5 / 5
वेतनाचा अर्थ : पंतप्रधानांचे वेतन हे केवळ त्यांच्या कामाचा मोबदला नसून, त्यांच्या पदाचे मूल्य आणि प्रतिष्ठेचे प्रतीक असते. पंतप्रधान पद भूषवताना त्यांना अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक त्याग करावे लागतात, ज्यांची भरपाई फक्त वेतनाने होऊ शकत नाही.