Best Rum : भारतात ही रम सर्वात स्वस्त , एक बॉटल फक्त 220 रुपयांना
त्यामुळे कमी किमतीतील रमच्या यादीत या ब्रँडचा समावेश होतो. मुंबईमध्ये या रमच्या 750 मिली बाटलीची किंमत सुमारे 840 रुपये आहे. गोव्यातील 220 रुपयांच्या तुलनेत मुंबईत ही बाटली 620 रुपयांनी महाग पडते.

McDowell’s No. 1 Celebration ही भारतातील प्रसिद्ध डार्क रमपैकी एक आहे. या ब्रँडची निर्मिती United Spirits या कंपनीकडून केली जाते. ही रम मळीपासून (Molasses) तयार केली जाते आणि तिचे अल्कोहोल प्रमाण 42.8 टक्के आहे.
गोव्यात McDowell’s No. 1 Celebration Rum ची 750 मिली बाटली 220 रुपयांना उपलब्ध असल्याची नोंद आहे. गोव्यातील एका अधिकृत मद्यविक्री विक्रेत्याच्या वेबसाइटवर ही किंमत नमूद करण्यात आली आहे.
त्यामुळे कमी किमतीतील रमच्या यादीत या ब्रँडचा समावेश होतो. मुंबईमध्ये या रमच्या 750 मिली बाटलीची किंमत सुमारे 840 रुपये आहे. गोव्यातील 220 रुपयांच्या तुलनेत मुंबईत ही बाटली 620 रुपयांनी महाग पडते.
महाराष्ट्रातील मद्यावरील कर आणि उत्पादन शुल्कामुळे ही रम महाग मिळते. या रमची कॅरॅमल, व्हॅनिला आणि गोडसर चव आहे. या रममध्ये 42.8 टक्के अल्कोहोल असते.
महत्त्वाची टीप : या किमती ऑनलाइन उपलब्ध दरांवर आधारित आहेत. प्रत्यक्ष विक्री किंमत बदलू शकते. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. मद्यापान करू नये.