Weather Update : राज्यावर दुहेरी संकट, उत्तरेकडून थंडीची लाट, नागरिकांना मोठे आवाहन, अलर्ट जारी..

Weather Update : मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

| Updated on: Nov 23, 2026 | 7:10 AM
1 / 5
राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने सर्वत्र गारठा पसरला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण आज बघायला मिळेल. आज 23 डिसेंबर 2026 रोजी राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल.

राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने सर्वत्र गारठा पसरला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण आज बघायला मिळेल. आज 23 डिसेंबर 2026 रोजी राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल.

2 / 5

अक्कान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उत्तीसगड उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात परिसरात समुद्र सपाटीपासून 3.1 उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. जळगाव येथे राज्यातील निचांकी तापमानी नोंद झाली.

3 / 5

जळगाव येथे 8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. निफाड येथे 10.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक आणि साता येथे 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

4 / 5

सोलापूर येथे राज्यातील उच्चांकीत तापमानाी नोंद झाली. सोलापुरात 35.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अक्कान चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस होऊ शकतो. विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला.

5 / 5

विदर्भातील जवळपास जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. त्यातच नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आले. पुढील काही दिवसात गारठा अधिक वाढण्याची शक्यता आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us