Womens World Cup 2025 Prize Money : वर्ल्ड कप विजेत्या भारताला 91 कोटी मिळाले, तेच पाकिस्तानी महिला क्रिकेट टीमला किती पैसा मिळाला?

Womens World Cup 2025 Prize Money : महिला वनडे वर्ल्ड कप आता समाप्त झाला आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीम्सना मिळणाऱ्या प्राइज मनीमध्ये किती अंतर आहे? भारताला पाकिस्तानच्या तुलनेत किती जास्त पैसा मिळाला? जाणून घ्या.

| Updated on: Nov 04, 2025 | 11:07 AM
1 / 5
भारत चॅम्पियन बनताच महिला वनडे वर्ल्ड कप 2025 चा प्रवास थांबला. फायनलमध्ये भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला वर्ल्ड कपचा किताब जिंकला. टीम इंडियाला या प्रदर्शनानंतर पैसाही तितकाच मिळाला. (Photo: PTI)

2 / 5
भारतीय टीमला बक्षिसापोटी 91 कोटी रुपये मिळाले. यात 40 कोटी रुपये वर्ल्ड कप विजेत्याचं बक्षीस म्हणून मिळाले. उर्वरित 51 कोटी रुपये प्राइज मनी म्हणून देण्याची BCCI ने घोषणा केली आहे. (Photo: PTI)

3 / 5
 आता प्रश्न हा आहे की, भारताला 91 कोटी रुपये प्राइज मनी म्हणून मिळाले. मग, पाकिस्तानची अवस्था काय आहे? त्यांना किती कोटी मिळाले? (Photo: PTI)

4 / 5
पाकिस्तानी महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कपमध्ये खराब प्रदर्शन केलं. आपले सर्व सामने कोलंबोमध्ये खेळणाऱ्या पाकिस्तानी टीमला एकही मॅच जिंकता आली नाही. म्हणून 8 टीमच्या पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानी टीम 8 व्या स्थानावर राहिली. (Photo: PTI)

5 / 5
या खराब प्रदर्शनानंतर PCB कडून टीमसाठी कुठलीही इनामी रक्कम जाहीर झालेली नाही. टुर्नामेंटमध्ये 8 व्या नंबरच्या टीमला मिळणारी इनामी रक्कम ICC कडून देण्यात आली. पाकिस्तानी चलनाच्या हिशोबाने त्यांना एकूण 14.95 कोटी रुपये मिळाले. भारतीय रुपयात पहायला गेल्यास त्यांना इनामी रक्कमेपोटी 4.70 कोटी रुपये मिळाले. (Photo: PTI)