
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर हा कायमच चर्चेत असतो. श्रेयस अय्यर हा आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे, जो नाणेफेक गमावूनही सामने जिंकतो.

श्रेयस अय्यर हा चांगला खेळ खेळताना दिसतोय. श्रेयस अय्यरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

विशेष म्हणजे श्रेयस अय्यर हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अत्यंत लग्झरी असे आयुष्य श्रेयस अय्यर जगतो. मुंबईमध्ये त्याचे आलिशान घर आहे.

श्रेयस अय्यर याचे मुंबईमध्ये तब्बल 12 कोटींचे घर आहे. हे घर आतमधून अत्यंत लग्झरी असल्याचे सांगितले जाते. अनेक सोईसुविधा या घरात आहेत.

हेच नाही तर श्रेयस अय्यर हा तब्बल 5 कोटी रूपयांचे घड्याळ देखील वापरतो. 4 कोटींची आलिशान गाडी देखील श्रेयस अय्यरकडे आहे.