सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज, नौदलात बंपर भरती
Indian Navy Recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

Indian Navy
- सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी आहे.
- भारतीय नौदलात 1200 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबली जातंय. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे.
- 13 ऑगस्टपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहेत.
- indiannavy.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. यासोबतच इथेच तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.
- भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून 18 ते 25 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. शासकीय नियमानुसार प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये शिथिलता देण्यात आलीये.





