
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही थेट संधी तुमच्याकडे आहे.

733 शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. secr.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे. चला तर मग करा अर्ज आणि मिळवा नोकरी.