Sonam Raja Raghuvanshi : हे PHOTOS पाहून कोणी म्हटलं असतं, ही नवऱ्याची हत्या करेल, सोनम-राजाचे न पाहिलेल रोमँटिक फोटो

Sonam Raja Raghuvanshi : पतीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सोनम रघुवंशीची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज शिलॉन्ग कोर्टात सोनमसह पाच आरोपींना हजर केलं जाईल. पोलीस आरोपींना आज अजून कोठडी देण्याची मागणी करतील.

| Updated on: Jun 19, 2025 | 3:04 PM
1 / 5
कोर्टाकडून त्यांची कोठडी मंजूर होऊ शकते. या दरम्यान सोनन आणि राजाच्या लग्नाचे काही अनसीन फोटोज समोर आलेत. हे फोटो पाहून कोणालाही त्यावेळी असं वाटलं नसतं, की सोनमच्या मनात असं काही आहे. ती अस काही धक्कादायक काम करेल.

2 / 5
हिंदू रितीरिवाजानुसार राजा आणि सोनमच लग्न झालं. दोघांमध्ये जयमालाचा विधी झाला. मंचावर सोनमने आधी राजा रघुवंशीच्या गळ्यात हार घातला. त्यानंतर राजाने सोनमच्या गळ्यात वरमाळा घातली.

3 / 5
या फोटोंमध्ये दोघे खूप खूश दिसतायत. मात्र, नंतर असं वाटतं की, दोघे काहीतरी विचार करतायत. राजाने रोमँटिक अंदाजात सोनमला प्रपोज केलं होतं.

4 / 5
लग्नात कन्यादानाचा विधी भावूक करणारा असतो. यावेळी वडील आपल्या मुलीचा हात मुलाच्या हातात सोपवतात. यावेळी सोनम भावूक झालेली दिसली. राजा रघुवंशी एकदम सामान्य होता. सोनमच्या मनात इतकं खतरनाक प्लानिंग चाललय याचा त्याला अंदाजही नसेल.

5 / 5
लग्नाचे विधी झाल्यानंतर सोनम माहेरहून सासरी जाण्यासाठी निघते. त्यावेळी सोनम इतर सामान्य मुलींप्रमाणे कुटुंबातील सदस्यांना मिठी मारुन रडली होता.