
पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकीमधून तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्ष ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्ही एफडी करू शकता.

विशेष बाब म्हणजे तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये तुम्हाला 6.9 टक्के ते 7.7 टक्के व्याज देखील आराम मिळते.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 3 वर्षांसाठी एफडी करत असाल तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळते.

आपण जर पोस्ट ऑफिसमध्ये 36 महिन्यांच्या एफडीमध्ये 2 लाख रूपये जमा करत असाल तर तुम्हाला 2, 45, 562 रूपये मिळतील.

यामुळे लवकरात लवकर पोस्ट ऑफिसमधील एफडीमध्ये पैसे गुंतवा आणि मोठा पैसा कमवा. पैसे कमवण्याची ही मोठी संधी आहे.