PHOTO | कोणीतरी येणार गं ! कोलकाताच्या ‘या’ खेळाडूने दिली गोड बातमी, लवकरच बाबा होणार

या खेळाडूने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 6 सामन्यात 5 विकेट घेतले आहेत. तसेच त्याने 44 धावाही केल्या आहेत.

| Updated on: Oct 21, 2020 | 7:31 PM
1 / 4
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा स्टार खेळाडू सुनील नारायणने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

2 / 4
सुनील नारायण लवकरच बाबा होणार आहे. याबाबतची माहिती सुनीलने इंस्टाग्रामवरुन दिली आहे. त्याने यासंदर्भात आपल्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला आहे.

3 / 4
सुनीलने यंदाच्या मोसमातील 6 सामन्यात 5 विकेट्स घेतले आहेत. तसेच  त्याने  44 धावाही केल्या आहेत. कोलकाताने यंदाच्या मोसमात 9 सामने खेळले आहेत. या 9 पैकी 5 सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे.

4 / 4
सुनीलला संश्यास्पद बोलिंग अॅक्शनमुळे काही दिवसांआधी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे कोलकाताला दिलासा मिळाला आहे. पंजाबविरुद्धच्या 10 ऑक्टोबरच्या सामन्यात सुनीलच्या बोलिंग अॅक्शनबाबत तक्रार करण्यात आली होती.