रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करताय, IRCTC कडून रिझर्व्हेशनच्या नियमांत बदल

Railway Ticket Booking | आयआरसीटीसीकडून रेल्वे बुकिंगच्या ऑनलाईन नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असेल.

रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करताय, IRCTC कडून रिझर्व्हेशनच्या नियमांत बदल
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 8:02 AM