या देशातील सैनिकांना 1 कोटी वेतन, तरी लढत नाही युद्ध, शस्त्र पाहून व्हाल दंग

Vatican City Soldiers Salary : जगातील सर्वात लहान लष्कर हे व्हॅटिकन सिटीचे आहे. या लष्काराला स्वीस गार्ड या नावाने ओळखल्या जाते. या लष्करातील जवानांना ज्या सुविधा मिळतात, ते वाचून तुम्ही दंग व्हाल.

| Updated on: Jan 02, 2025 | 5:37 PM
1 / 6
Swiss Guard Salary : जगातील सर्वात छोटा देश व्हॅटिकन सिटी आहे. इटलीची राजधानी रोम शहरात आहे. हे रोमन कॅथलिक चर्च आहे. तिथे सर्वोच्च धर्मगुरू पोप राहतात. व्हॅटिकन सिटी अत्यंत आकर्षक, सुंदर आहे.

2 / 6
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश आहे. तो जवळपास 100 एकरवर पसरला आहे. येथे हजारांहून कमी लोक राहतात. याठिकाणी प्रत्येक वर्षी लाखो लोक येतात.

3 / 6
या देशाकडील लष्कर सुद्धा छोटे आहे. या लष्करात 150 हून कमी सैनिक आहेत. पोपच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पोपच्या संरक्षणार्थ प्रसंगी मृत्यू पत्करण्याची शपथ ते घेतात.

4 / 6
या लष्करासाठी सैनिक कॅथलिक असणे आवश्यक आहे. केवळ पुरूषांनाच भरती होता येते. त्यासाठी वयाची मर्यादा 19 ते 30 वर्षादरम्यान आहे. सैनिकाची उंची 174 सेमी असणे आवश्यक आहे.

5 / 6
हे सैनिक कधीच युद्धात सहभागी होत नाहीत. त्यांना मोठे वेतन असते. या सैनिकांना  €1,500 ते €3,600 (म्हणजे 4.5 लाख रुपये)  महिन्यापर्यंत वेतन मिळते.

6 / 6
 इतर भत्ते, अनुषांगिक लाभांसह त्यांना वार्षिक 1 कोटी रुपयांपर्यंत वेतन मिळते.