Jalgaon Gold Rate : सोने-चांदीचा महागाईचा फटाका; किंमती झरझर वाढल्या

Jalgaon Sarafa Market : दिवाळी सणापूर्वीच सोने आणि चांदी ग्राहकांचं दिवाळं काढण्याच्या तयारीत आहे. दोन्ही धातुंनी आताच महागाईची फटका फोडला आहे. किंमती सतात्याने झरझर वाढत असल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

| Updated on: Oct 14, 2025 | 12:22 PM
1 / 8
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दराचा आजपर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक

2 / 8
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे

3 / 8
सोन्याच्या घरामध्ये 1800 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांनी वाढ झाली आहे

4 / 8
सोन्याचे दर जीएसटी सह एक लाख 30 हजार रुपयांवर पोहोचले

5 / 8
चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 94 हजार रुपयांवर पोहोचले असून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे

6 / 8
चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तब्बल 10 हजार रुपयांनी वाढ झाल्याने सराफ व्यावसायिक यांच्याबरोबरच ग्राहक देखील चक्रावले आहेत

7 / 8
दिवाळीच्या तोंडावर चांदी दोन लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे

8 / 8
दिवाळीमध्ये सोने आणि चांदी कोणता उच्चांक करते याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे