AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने मित्र-मैत्रिणीसोबत साजरी केली विकेंड ट्रीप

जान्हवी कपूरला मित्रमंडळींसोबत फिरायला खूप आवडते. जेव्हा तिला वेळ असतो. शूटिंगमधून मोकळी असते तेव्हा तिला मित्रांसोबत सहलीला जायला आवडत. ती अनेकदा वीकेंडला मित्रांसोबत हँग आउट करायला जात असते.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 17, 2022 | 6:50 PM
Share
जान्हवी कपूरने तिच्या मित्र मैत्रिणीसोबतचे वीकेंड ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत  एन्जॉय करताना दिसत आहे. जान्हवीने काही  तासांपूर्वीचे फोटो शेअर केलेल्या या  फोटोना  7 लाखांहून अधिक लाईक्स  मिळाले आहेत.

1 / 5
जान्हवी कपूरला मित्रमंडळींसोबत फिरायला खूप आवडते. जेव्हा तिला वेळ असतो. शूटिंगमधून  मोकळी असते तेव्हा तिला मित्रांसोबत सहलीला जायला आवडत. ती अनेकदा वीकेंडला मित्रांसोबत हँग आउट करायला जात असते.

जान्हवी कपूरला मित्रमंडळींसोबत फिरायला खूप आवडते. जेव्हा तिला वेळ असतो. शूटिंगमधून मोकळी असते तेव्हा तिला मित्रांसोबत सहलीला जायला आवडत. ती अनेकदा वीकेंडला मित्रांसोबत हँग आउट करायला जात असते.

2 / 5
या फोटोमध्ये  जान्हवी एका मैत्रिणीसोबत उंच ठिकाणी बांधलेल्या घराच्या बाल्कनीत   उभी असलेली दिसून आली आहे.

या फोटोमध्ये जान्हवी एका मैत्रिणीसोबत उंच ठिकाणी बांधलेल्या घराच्या बाल्कनीत उभी असलेली दिसून आली आहे.

3 / 5
जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर पहाडी परिसरातील मित्र- मैत्रिणी सोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र  ती  नेमक्या पहाडी परिसरात फिरायला गेली आहे हे कळू शकलेले नाही . या फोटोमध्ये ठिकाणाचा उल्लेख नाही.

जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर पहाडी परिसरातील मित्र- मैत्रिणी सोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र ती नेमक्या पहाडी परिसरात फिरायला गेली आहे हे कळू शकलेले नाही . या फोटोमध्ये ठिकाणाचा उल्लेख नाही.

4 / 5
जान्हवीने जिथे मुक्काम केला आहे, ते ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले  दिसून  येत आहे.  फोटोंमध्ये निसर्गाचे सुंदर दृश्य दिसत आहे.

जान्हवीने जिथे मुक्काम केला आहे, ते ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले दिसून येत आहे. फोटोंमध्ये निसर्गाचे सुंदर दृश्य दिसत आहे.

5 / 5
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान