चीनमध्ये हाहाकार! मोठा दणका, 6200 च्या वेगाने तांडव, थेट 20 मिनिटात खेळ खल्लास..
चीन गेल्या काही वर्षांपासून आपली सैन्य ताकद वाढवताना दिसत आहे. त्यातच आता चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. चीनचा मोठा धक्का देण्यात आला. 20 मिनिटाच्या आता चीनची राजधानी खल्लास होईल.

चीन गेल्या काही वर्षांपासून आपल्या सैन्य ताकदीत मोठी वाढ करत आहे. चीन शेजारील देशांना धोका अधिक निर्माण करतोय. अमेरिकेतली सत्ताबदलानंतर बदलेली धोरणे यानंतर आशियी देश आपल्या सुरक्षेसाठी पाऊले उचलत आहेत. त्यातच जपानने मोठे पाऊल उचलले आहे.
जपानने विनाशकारी महाभयंकर हायपरसोनिक मिसाईल विकसित करून जगाची झोप उडवली. जपानच्या सैन्यात समाविष्ट झालेले Type 25 Hyper Velocity Gliding Projectile हे क्षेपणास्त्र मारक क्षमतेच्या बाबतीत क्षेपणास्त्रापेक्षाही दुप्पट घातक मानले जात आहे.
ज्यामुळे चीनच्या पायाखालची जमिन सरकली आहे. याचा वेग 6200 आहे. जर जपानने हे क्षेपणास्त्र डागले तर अवघ्या 20 मिनिटांच्या आत चीनची राजधानी पूर्णपणे उद्धवस्थ करू शकते, तिथे काहीच म्हणजे काहीच राहणार नाही.
20 मिनिटात बीजिंगला पूर्णपणे उद्धवस्थ करू शकते. इतकी क्षमता त्यात आहे. याला रोखणे जगातल्या कोणत्याच डिफेन्स सिस्टिमला शक्य नाही. ब्रह्योसची रेंज 500 किलोमीटरपर्यंत असली तरीही जपानच्या या नव्या क्षेपणास्त्र थरार व्हिडीओ दाखवला.
त्यामुळे आता चीनची धाकधूक चांगलीच वाढल्याचे बघायला मिळतंय. शेवटच्या क्षणी क्षेपणास्त्र आपला मार्ग बदलू शकते. ज्यामुळे शत्रूला प्रतिहल्ला करण्याचा साधी संधीही मिळणार नाही. हा एक घातक आणि खतरनाक क्षेपणास्त्र आहे.