ना हिजाब ना बुरुखा, मुस्लीम देशाची सर्वात सुंदर राणी, जॉर्डनच्या मॉडर्न क्विनला पाहिलंत का?

मुस्लीम देशाची अशी एक राणी आहे, जी कुठलेही नियम पाळत नाही. एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असे तिचे सौंदर्य आहे. या महाराणीची जगभरात चर्चा होत आहे.

| Updated on: Dec 15, 2025 | 8:23 PM
1 / 5
मुस्लीम देश म्हटलं की सर्वात अगोदर महिलांच्या डोक्यावर असलेला हिजाब, बुरखा असे चित्र दिसते. पण या जगात जॉर्डन हा एक मुस्लीम देश आहे, ज्या देशाची राणीच अगदी मॉडर्न पद्धतीने राहते. या राणीच्या डोक्यावर कोणताही हिजाब नसतो किंवा बुरखाही दिसत नाही.

2 / 5
उलट ही राणी अगदीच मॉडर्न कपड्यांत दिसते. विशेष म्हणजे या राणीची मुलंदेखील पाश्चिमात्त्य देशात शिकलेली असून विचारांनी फारच पुढारलेली आहेत. मुस्लीम देशाच्या राजाची राणी असली तरीही ही राणी मात्र सर्वांना भुरळ पडावी अशा पद्धतीने कपडे परिधान करते. तिचे सौंदर्यदेखील सर्वांनाच प्रेमात पाडणारे आहे.

3 / 5
जॉर्डन देशाचे राजा अब्दुल्ला द्वितीय यांच्या पत्नीचे नाव क्विन रानिया असे आहे. क्विन रानिया या एका मुस्लीम देशाच्या राणी आहेत. तरीदेखील त्या अगदीच मॉडर्न पद्धतीने राहतात. किंग अब्दुल्ला हे प्रशिक्षित पायलट आहेत. स्टार ट्रेक आहेत. पश्चिम जगातील ते सर्वाधिक प्रसिद्ध असे मुस्लीम नेते आहेत.

4 / 5
किंग अब्दुल्ला द्वितीय आणि क्विन रानिया यांना एकूण चार अपत्यं आहेत. या चारही अपत्यांचे शिक्षण जगातील सर्वात प्रतिष्ठीत अशा पश्चिमी शिक्षण संस्थांत झालेले आहेत. क्विन रानिया यांचे राहणीमान हे आघाडीच्या पाश्चिमात्त्य अभिनेत्रींना लाजवेल असे आहे.

5 / 5
क्राऊन प्रिन्स हुसैन, प्रिन्सेस ईमान, प्रिन्सेस सलमान, प्रिन्स हाशीम असे किंग अब्दुल्ला द्वितीय आणि क्विन रानिया यांच्या चार अपत्यांची नावे आहेत. यामध्ये प्रिन्सेस ईमान या हुबेहुब क्विन रानिया यांच्यासारख्याच दिसतात असे मानले जातात. त्यांना घोडेस्वारी करायला आवडते. त्यांचे लग्न 2023 साली झाले असून त्यांच्या पतीचे नाव अलेक्झांडर  थर्मियोटीस असे आहे.