तुम्ही मला एकटं हसताना पाहिलं तर…, फोटो पोस्ट करत असं काय म्हणाली काजोल?

अभिनेत्री काजोल आता कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि काहीतरी स्वतःबद्दलच चाहत्यांना सांगत असते. आता देखील काही फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने विनोदी कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 31, 2026 | 3:27 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल  हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये स्वतःबद्दल एक खास गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये स्वतःबद्दल एक खास गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5

काळ्या ड्रेसमधील काही फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, जर तुम्ही मला एकटं हसताना पाहिलं, तर याचा अर्थ असा की तीन दिवसांपूर्वी मी बोललेलं एखादं उपहासात्मक वाक्य मला आठवत असेल....

3 / 5

काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहे.

4 / 5

काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या जगभरात फार मोठी आहे. आजही काजोल हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असातात. काजोल हिला अनेक ठिकाणी स्पॉट देखील केलं जातं.

5 / 5

आता काजोल पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कायम फॅशन गोल्स देत असते. कोणत्याही कार्यक्रमात काजोल हटके लूकमध्ये पोहोचते. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us