ती गोष्ट माझ्या नजरेतून…, क्लासी फोटो पोस्ट करत काजोलचं लक्षवेधी कॅप्शन

अभिनेत्री काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. क्लासी आणि रॉयल लूकमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. पण कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Aug 23, 2026 | 4:01 PM
1 / 5
 अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोल हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल तिच्या कोणत्या  आगामी सिनेमामुळे नाही तर सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चे आली आहे.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोल हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल तिच्या कोणत्या आगामी सिनेमामुळे नाही तर सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चे आली आहे.

2 / 5

अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते.

3 / 5

आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. मी गोष्ट एक गोष्ट वाचली जिने माझ्या मनावर खोलवर परिणाम केला: "तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचे प्रमाण हे त्या गोष्टींकडे लक्ष देण्याच्या तुमच्या क्षमतेवर अवलंबून असतं" आणि आता ती गोष्ट माझ्या नजरेतून काही केल्या जात नाहीये!

4 / 5

आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. दिवसागणित काजोल हिचा बोल्डनेस वाढतोय असं म्हणायला देखील हरकत नाही...

5 / 5

90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us