AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करण पटेल लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता त्याची पत्नी अंकिताने मौन सोडलं आहे. अंकिता नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

| Updated on: Apr 09, 2026 | 11:48 AM
Share
'कसौटी जिंदगी की', 'कस्तुरी', 'कहानी घर घर की', 'ये है मोहब्बतें' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारून अभिनेता करण पटेल घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यावरचा शाहरुख खान म्हणून तो ओळखला जायचा. परंतु गेल्या काही वर्षांपासून तो मालिकांपासून दूर आहे.

1 / 5
दारुच्या व्यसनामुळे करण टीव्ही इंडस्ट्रीपासून लांब गेल्याचं म्हटलं जातं. अशातच त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही सोशल मीडियावर विविध चर्चा होत आहेत. लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव घटस्फोट घेत असल्याची ही चर्चा आहे.

2 / 5
घटस्फोटाच्या चर्चांवर अंकिताने 'टेली मसाला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मौन सोडलं आहे. या मुलाखतीत ती म्हणाली, "जे लोक करणबद्दल चुकीचं बोलत आहेत, ते त्यांचे शब्द आहेत. दोन वर्षांनंतर त्यांना या गोष्टीची जाणीव होईल. त्यामुळे मी कोणाबद्दल चुकीचं बोलन माझे पाप का वाढवू?"

3 / 5
"मला ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही आणि मी त्याच्याबद्दल विचारसुद्धा करत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की आयुष्य खूप लहान आहे. त्यामुळे सर्वांबद्दल चांगलं बोला आणि चांगले विचार करा. माझ्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या वेळीही मला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं", अशा शब्दांत अंकिताने नाराजी व्यक्त केली.

4 / 5
"त्यामुळे आता मी फक्त लोकांच्या सकारात्मक टिप्पण्यांचाच विचार करते. बाकी करणबद्दल जे काही बोललं जातंय, ते ठीक आहे. त्यात कोणी कायच करू शकतं", अशी प्रतिक्रिया अंकिताने दिली आहे. बऱ्याच वर्षांनंतर करण 'द 50' या शोमध्ये झळकला होता. परंतु त्यातूनही तो दहा दिवसांतच बाहेर पडला होता.

5 / 5
Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....