AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor-Saif Ali Khan : ‘14 इअर्स ऑफ टुगेदरनेस !’ सैफ-करीनाने शेअर केले प्रेमाचे खास क्षण, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Kareena And Saif Complete 14 Years Together : बॉलीवूडचं पॉवर कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झालीत. या खास प्रसंगी दोघांनी सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट करत एकमेकांना विश केलं. सैफ आणि करीना , दोघेही लौकरच द ग्रेट इंडियन कपिल शो मध्येही दिसणार आहेत.

| Updated on: Oct 16, 2026 | 4:19 PM
Share
अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान या दोघांनी आजच्याच दिवशी एकमेकांचा हात पकडत जन्मभर सोबत राहण्याचं वचन दिलं. या क्युट आणि स्टायलिश कपलच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 16 ऑक्टोबर रोजी करीना- सैफच्या लग्नाचाा वाढदिवस असतो. या खास प्रसंगी करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर, अनसीन फोटो शेअर करत सैफवरचं प्रेम व्यक्त करत, त्याला शुभेच्छ दिल्या. या फोटोंमधून त्या दोघांचं सुंदर सहजीवन आणि कुटुंबोसबत घालवेले, खास क्षण दिसून येतात.  ( All Photos : instagram@kareenakapoorkhan)

1 / 8
करीना कपूर खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. ' आणखी एक वर्ष तुझ्यासोबत, संपूर्ण आयुष्य अजून बाकी!' असं या फोटोंसोबत तिने लिहिलं. तिच्या या छोट्या आणि गोड संदेशातून ती आपल्या नात्याबद्दल किती आनंदी आहे आणि पुढील आयुष्यासाठी किती उत्सुक आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

2 / 8
दुसरीकडे, सैफ अली खाननेही स्वतःचे आणि करीना कपूरचे फोटो पोस्ट करत मजेशीर अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिलं की, सर्व काही जवळजवळ परिपूर्ण होते, पण तरीही काहीतरी कमी होते. त्यानंतर करीनासोबतचा फोटो शेअर करत त्याने म्हटलं की, आता सर्व काही परिपूर्ण आहे. यासोबत त्याने हार्ट आणि शॅम्पेनचे इमोजीही शेअर केले.

3 / 8
‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान  करीना आणि सैफ यांची प्रेमकहाणी सुरू झाली. 2008 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 16 ऑक्टोबर 2021 साली मुंबईत लग्न केले.

4 / 8
या जोडप्याने आपलं लग्न अतिशय खासगी ठेवलं. सैफच्या वांद्रे येथील घरी त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर पारंपरिक विधींसह लग्नाचा आनंद साजरा करण्यात आला. या जोडप्याला तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान म्हणजेच जेह अशी दोन गोंडस मुलं आहेत.

5 / 8
लग्नाच्या वाढदिवसासोबतच हे जोडपे आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. करीना आणि सैफ लवकरच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पाचव्या सीझनमध्ये दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये कपिल शर्माने दोघांचेही कौतुक केले. तब्बल 14 वर्षांनंतरही हे दोघे खूप तरुण दिसतात, असे तो म्हणाला.

6 / 8
शोदरम्यान सैफने करीनाच्या एका मजेशीर सवयीचाही खुलासा केला. त्याने सांगितले की, करीना रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांना तूप लावते. यावर गंमतीने सैफ म्हणाला की, रात्री त्यांच्या घरातून रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यासारखा सुगंध येतो! या दोघांमधील ही गोड नोकझोक चाहत्यांना चांगलीच आवडत आहे.

7 / 8
करीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर करीना नुकतीच मेघना गुलजारच्या 'दायरा' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मल्याळम अभिनेता  पृथ्वीराज सुकुमारन देखील होता. तर सैफ हा नुकताच अक्षय कुमारसोबत 'हैवान' चित्रपटात झळकला.

8 / 8
Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...

मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त