Photo : करीना कपूर आणि सैफचे कपल गोल्स; पाहा हटके फोटो

करीनानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एन्ट्री केली आहे. तेव्हापासून ती इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय झालीय. (Kareena and Saif's couple goals)

VN | Updated on: Oct 25, 2020 | 1:40 PM
1 / 6
करीना आणि सैफ अली खान हे दोघं 2012 मध्ये लग्न बंधनात अडकले. या महिन्यातच या दोघांनी लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा केला आहे.

करीना आणि सैफ अली खान हे दोघं 2012 मध्ये लग्न बंधनात अडकले. या महिन्यातच या दोघांनी लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा केला आहे.

2 / 6

सैफ अली खान सोशल मीडियावर नाही. मात्र करीनानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एन्ट्री केली आहे. तेव्हापासून ती इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय झालीय.

3 / 6

ती नेहमी सैफसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

4 / 6

हे दोघं इन्स्टाग्रामवर नेहमी कपल गोल्स देत असतात आणि चाहतेसुद्धा या कपलला चांगलीच पसंती देतात.

5 / 6

करीनानं लॉकडाऊनमध्ये 'टेक मी बॅक' असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला होता.

6 / 6

या वर्षी डिसेंबरमध्ये तैमूर 4 वर्षांचा होणार आहे. तर लवकरच करीना तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us