
करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असणारी एक अभिनेत्री आहे. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. विशेष म्हणजे करीना कपूर खान सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकताच करीना कपूर खान हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी तिने स्वत: चे नाही तर सैफ अली खान याचे फोटो शेअर केले आहेत.

करीना कपूर खान ही सैफ अली खान आणि आपल्या मुलांसोबत सुट्टीवर आहे. विशेष म्हणजे सैफ अली खान याचे हे फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन देखील शेअर केले आहे.

करीना कपूर खान हिने म्हटले की, सैफ त्याच्या पुढच्या हॉलिडे डेस्टिनेशनची जाहिरात करत आहे का? ते अजूनही सुट्टीवर असताना. माझा हॉट पती, माझा सैफू.

आता करीना कपूर खान हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. दिवाळीच्या दिवशीही करीना कपूर हिने काही खास फोटो शेअर केले होते.