Karun Nair : करुण नायरने ज्या धर्माच्या मुलीसोबत लग्न केलं, भारतात त्यांची लोकसंख्या फक्त 70 हजार

Karun Nair : मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना काल दिल्ली कॅपिटल्सच्या एका खेळाडूने सर्वांच मन जिंकलं, त्याचं नाव करुण नायर. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी करुणने अक्षरक्ष: फोडून काढली. करुण हिंदू धर्माला मानतो. त्याने ज्या धर्माच्या मुलीसोबत लग्न केलं, त्यांची लोकसंख्या भारताला एक लाख सुद्धा नाही.

| Updated on: Apr 14, 2025 | 12:34 PM
1 / 10
करुण नायरला दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरलं. त्याने 40 चेंडूत 89 धावांची तुफान खेळी केली.

2 / 10
करुण नायर दिल्ली कॅपिटल्सकडून टॉप स्कोरर राहिला. दिल्ली कॅपिटल्सने 12 धावांनी हा सामना गमावला. पण करुण नायरने आपल्या फलंदाजीने सर्वांच मन जिंकलं.

3 / 10
करुण नायरने लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड सनायाला गुडघ्यावर बसून लग्नासाठी मागणी घातली होती.

4 / 10
जून 2019 मध्ये लग्नाचा प्रपोजल स्वीकारल्यानंतर दोघांनी त्याचवर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केला. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये दोघांनी लग्न केलं.

5 / 10
करुण आणि सनायाच लग्न राजस्थान उदयपूर येथे झालं होतं. लग्नाला कुटुंबीय आणि मित्र परिवाराशिवाय भारतीय क्रिकेटमधील अनेक स्टार्स उपस्थित होते.

6 / 10
यात अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि वरुण एरॉन हे क्रिकेटर्स करुणच्या लग्नाला हजर होते.

7 / 10
हिंदू धर्माला मानणाऱ्या करुण नायरने कोणासोबत लग्न केलय हे तुम्हाला माहित आहे का?. दोघांनी प्रेम केलं, त्यानंतर आयुष्यभरासाठी विवाह बंधनात सुद्धा अडकले. पण दोघांचा धर्म सारखा नव्हता.

8 / 10
करुण नायर हिंदू धर्माला मानतो. पण त्याची पत्नी सनाया पारसी धर्माची अनुयायी आहे. करुण नायरच्या पत्नीच संपूर्ण नाव सनाया टंकरीवाला आहे.

9 / 10
सनाया पारसी असल्यामुळे करुण नायरच लग्न दोन्ही पद्धतीने झालं. भारतात पारसी लोकांची संख्या कमी आहे. एका आकड्यानुसार भारतात पारसी धर्म मानणाऱ्यांची संख्या आता फक्त 70 हजार उरली आहे. करुणची पत्नी सनाया त्यापैकी एक आहे.

10 / 10
करुण प्रोफेशनल क्रिकेटर आहे, तर त्याची पत्नी सनाया टंकरीवाला मीडिया क्षेत्रातून येते. या जोडप्याला आता एक मुलगा आहे. त्याचं नाव कयान नायर आहे. कयानचा जन्म जानेवारी 2022 मध्ये झाला.