वाढदिवसाच्या 6 दिवस आधी प्रसिद्ध अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल; कलाविश्वात खळबळ

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने वाढदिवसाच्या 6 दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे... अभिनेत्री 21 एप्रिल रोजी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करणार होता. पण त्याआधिच अभिनेत्री स्वतःला संपवलं आहे.... नवऱ्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलणं झाल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःला संपवलं...

| Updated on: Apr 06, 2026 | 3:00 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री सुभाषिनी हिने वाढदिवसाच्या अवघ्या सहा दिवस आधी आत्महत्या केली आहे. तिच्या निधनाने तमिळ टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. सुभाषिनीने सन टीव्हीवरील 'कायाल' या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारली होती.

टीव्ही अभिनेत्री सुभाषिनी हिने वाढदिवसाच्या अवघ्या सहा दिवस आधी आत्महत्या केली आहे. तिच्या निधनाने तमिळ टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. सुभाषिनीने सन टीव्हीवरील 'कायाल' या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारली होती.

2 / 5

अभिनेत्रीच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, तर अभिनेत्रीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे... मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी अभिनेत्रीचं नवऱ्यासोबत भांडण झालेलं. दोघांमध्ये कुटुंबियांवरून भांडण झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

3 / 5

सुभाषिनी चेन्नईच्या अय्यप्पनथंगल भागातील एका खाजगी अपार्टमेंटमध्ये राहत होती. मूळची श्रीलंकेची असलेली सुभाषिनी पूर्वी तिचा पती पिपिनसोबत बंगळूरुमध्ये राहत होती, पण शुटिंगसाठी चेन्नईच्या पोरूरमध्ये थांबली होती.

4 / 5

सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या सुभाषिनी हिने मृत्यूपूर्वी नवऱ्यासाबोत व्हिडीओ कॉलवर संपर्क साधला होता. यादरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला, ज्यामुळे अभिनेत्री मानसिक तणावाखाली येऊन स्वतःचं आयुष्य संपवलं अशी माहिती समोर येत आहे.

5 / 5

अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना सुभाषिनी हिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे... दोघांमध्ये कौटुंबिक वादामुळे झालेल्या मानसिक तणावाखाली आलेल्या अभिनेत्रीने आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us