Photo : केतकी माटेगावकरचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे. (Ketki Mategaonkar's glamorous look, see photo)

- ‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे.
- केतकी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.
- निरागस चेहरा लाभलेली अभिनेत्री आणि गोड गळ्याची गायिका म्हणून केतकी माटेगावकर प्रसिद्ध आहे.
- केतकीने ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास 2’, ‘फुंतरु’ यासारखी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
- सोशल मिडीयावर केतकीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या नव्या फोटोशूटमध्ये केतकीचा नवा अवतार पाहायला मिळाला आहे.





