AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी भेट घेतलेल्या प्रेमानंद महाराजांना तुम्हालाही प्रत्यक्षात भेटायचे? जाणून घ्या पत्ता आणि भेटण्याची वेळ

प्रेमानंद महाराज यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दररोज हजारोंच्या घरात भक्त त्यांची भेट घेतात. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. विशेष म्हणजे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली.

| Updated on: Aug 09, 2025 | 3:28 PM
Share
त्यांच्याकडे कार, घर, जमीन हे आहे का? पण अनेकांच्या मते, त्यांच्याकडे जर कोणी 10 रुपये जरी मागितले तरी ते त्यांच्याकडे नसतात. त्यांचे संपूर्ण जीवन संन्यास आणि भक्तीमार्गाला वाहिलेला आहे.

त्यांच्याकडे कार, घर, जमीन हे आहे का? पण अनेकांच्या मते, त्यांच्याकडे जर कोणी 10 रुपये जरी मागितले तरी ते त्यांच्याकडे नसतात. त्यांचे संपूर्ण जीवन संन्यास आणि भक्तीमार्गाला वाहिलेला आहे.

1 / 7
त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते प्रवासापर्यंतची सर्व व्यवस्था भक्त करतात. त्यांच्या भक्तात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.

त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते प्रवासापर्यंतची सर्व व्यवस्था भक्त करतात. त्यांच्या भक्तात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.

2 / 7
वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांना असाच प्रश्न करण्यात आला. भाग्यात जे लिहिले आहे, ते बदलता येऊ शकत नाही का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर महाराजांनी एक सरळ, सोपे उत्तर दिले.

वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांना असाच प्रश्न करण्यात आला. भाग्यात जे लिहिले आहे, ते बदलता येऊ शकत नाही का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर महाराजांनी एक सरळ, सोपे उत्तर दिले.

3 / 7
प्रेमानंद महाराज म्हणाले की व्यक्ती त्यांच्या कर्माच्या आधारे संकट टाळू शकतो. त्यामुळे मानवी जीवन वाया घालवू नका. वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करा. जितके समाजासाठी काम कराल. तितका तुम्हाला फायदा होईल.

प्रेमानंद महाराज म्हणाले की व्यक्ती त्यांच्या कर्माच्या आधारे संकट टाळू शकतो. त्यामुळे मानवी जीवन वाया घालवू नका. वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करा. जितके समाजासाठी काम कराल. तितका तुम्हाला फायदा होईल.

4 / 7
वृंदावनचे लोकप्रिय प्रेमानंद महाराज (श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज), हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी अनेक जण त्यांच्याकडे येतात. पण त्यांची संपत्ती किती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

5 / 7
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी भेट घेतलेल्या प्रेमानंद महाराजांना तुम्हालाही प्रत्यक्षात भेटायचे? जाणून घ्या पत्ता आणि भेटण्याची वेळ

6 / 7
मात्र, जर तुम्हाला प्रेमानंद महाराजांना भेटायचे असेल तर सर्वात महत्वाचे आहे की, तुमच्याकडे आधारकार्ड असावे, आधारकार्ड असल्याशिवाय तुम्हाला आत सोडले जाणार नाही.

मात्र, जर तुम्हाला प्रेमानंद महाराजांना भेटायचे असेल तर सर्वात महत्वाचे आहे की, तुमच्याकडे आधारकार्ड असावे, आधारकार्ड असल्याशिवाय तुम्हाला आत सोडले जाणार नाही.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.