Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाचं 2026 मधील प्रथम दर्शन; बाप्पाचं भव्य रूप पाहून भक्त भारावले!
गेल्या अनेक दिवसांपासून गणेशभक्तांना ज्या क्षणाची आतुरता होती तर क्षण आला असून लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर आला असून भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
1 / 5

मुंबईतील लाखो गणेशभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. लालबागच्या राजाचा 2026 मधील पहिला लूक समोर आला आहे.
2 / 5
बाप्पाच्या भव्य रूपाची पहिली झलक पाहून भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 93 वा गणेशोत्सव आहे.
3 / 5
बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या मूर्तीचा लूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
4 / 5
यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे आता बाप्पाच्या पहिल्या लूकनंतर भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता लागली आहे.
5 / 5
सोशल मीडियावरही लालबागच्या राजाच्या पहिल्या झलकिची जोरदार चर्चा सुरू आहे. लालबागच्या राजाचा पहिला लूक देखील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us