

या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’च्या या सेटवर स्पेशल गेस्ट येणार आहेत.

नुकतंच लग्न बंधनात अडकलेली गायिका कार्तिकी गायकवाड जोडीनं म्हणजेच तिचा पती रोहित पिसेसोबत हजेरी लावणार आहे.

या आठवड्यात प्रेक्षकांना हास्याच्या मेजवानीसह कार्तिकी आणि रोहितचा परफॉर्मंससुद्धा बघायला मिळणार आहे.

कार्तिकीनं काही स्पेशल फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.