दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता ‘थलपथी विजय’ यांच्याबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

आतापर्यंच्या करिअरमध्ये या अथलपथी विजयने जवळपास 65 चित्रपट केले आहेत त्यातील असून जवळपास प्रत्येक चित्रपट हिट झाला आहे. काहींनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. थलपती विजय केवळ अभिनयातच नव्हे तर नृत्यातही अत्यंत पारंगत आहेत.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता थलपथी विजय यांच्याबद्दलच्या या खास गोष्टी
Thalpati vijay
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 16, 2022 | 12:15 PM