
आईस्क्रिम प्रत्येकजण आवडीने खातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आईस्क्रिम आवडतं. जेवल्यानंतर अनेकांना आईस्क्रिम आवडतं.

आईस्क्रिमचे अनेक फ्लेवर्स असतात. त्यामध्ये चॉकलेट फ्लेव्हर अनेकांना आवडतो. तुम्ही देखील आईस्क्रिम आवडीने खाता..

पण आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात? फार कोणाला माहिती नसेल. इंग्रजीमधील असे शब्द आहेत जे आपण रोज वापरकतो, पण त्यांना मराठीतून काय म्हणतात अनेकांना माहिती नसतं.

आईस्क्रिम शब्दाचं मराठीत भाषांतर केलं तर, आईस म्हणजे बर्फ आणि क्रीम म्हणजे मलाई असा होते. जी चवीला गोड असते.

संस्कृत भाषेमध्ये आईस्क्रिमला पयोहिम असं म्हणतात. पयस् म्हणजे दूध आणि हिम थंड... पयोहिम हा शब्द फार कोणाला माहिती नसेल.